शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Asian Games 2018: रेड लाइट परिसरात दिसलेल्या जपानच्या खेळाडूंना घरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 1:55 AM

चारही खेळाडूंनी त्यांना जाण्याचा आदेश दिल्यानंतर, देशाचा अपमान झाल्याबद्दल माफी मागितली आहे.

जकार्ता: जपानचे यूया नायोजेशी, ताकयू हाशीमोतो, ताकूम सातो आणि केता इमामुरा हे बास्केटबॉलचे चार खेळाडू रेड लाईट परिसरात दिसल्यामुळे जपान आॅलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन त्या चार खेळाडूंची संघातून हकालपट्टी करून मायदेशी पाठविण्याचा निर्णय घेतला. या खेळाडूंना जपानच्या एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने पाहिल्यानंतर, त्याने हे वृत्त जपानच्या आॅलिम्पिक फेडरेशनला कळविले. या वेळी या चार खेळाडूंनी जपान संघाची जर्सी घातलेली होती. या खेळाडूंनी तेथील एका दलाला संपर्क केला होता. या दलालाला पैसे दिल्यानंतर, त्याने खेळाडूंबरोबर मुलींना हॉटेलमध्ये पाठविण्यास तयारी दर्शविली होती.या चारही खेळाडूंनी त्यांना जाण्याचा आदेश दिल्यानंतर, देशाचा अपमान झाल्याबद्दल माफी मागितली आहे. यासंदर्भात, आशियाई आॅलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष शेख अहमद अल फहद अल-सबा यांनी सांगितले की, तुम्ही २४ तास देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे, याची जाणीव राहू द्या. ही घटना इतर खेळाडूंकरिता एक चेतावणी असेल.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाJapanजपान