शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कटु सत्यः आशियाई पदकविजेता खेळाडू दिल्लीत पुन्हा विकतोय चहा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 2:53 PM

जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 69 पदकांची कमाई करताना सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पदकविजेत्या खेळाडूंना कोट्यवधी बक्षीस देण्याच्या घोषणा झाल्या.

नवी दिल्ली - जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 69 पदकांची कमाई करताना सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पदकविजेत्या खेळाडूंना कोट्यवधी बक्षीस देण्याच्या घोषणा झाल्या. मात्र, त्यातल्या काही खेळाडूंना आजही पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरीची कामं करावी लागत आहेत. आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेता हरीश कुमार नवी दिल्लीत पुन्हा चहा विक्रीच्या कामाला लागला आहे.

आशियाई स्पर्धेत सेपाकटक्राव या खेळात सांघिक कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघात हरीशचा समावेश होता. दिल्लीतील मजनू का टीला येथे आपल्या वडीलांच्या दुकानात हरीश चहा विकण्याचे काम करतो. जकार्ता येथून मायदेशी परतल्यानंतर हरीश पुन्हा आपल्या जुन्या कामाला लागला. चहा विक्रीकरूनच हरीशच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. हरीशच्या म्हणण्यानुसार त्याचे कुटुंब मोठं आहे आणि त्या तुलनेत येणारे उत्पन्न कमी आहे. वडीलांना त्यांच्या चहाच्या दुकानात मदत करून हरीश 2 ते 6 वाजेपर्यंत सराव करतो. कुटूंबाच्या उज्वल भविष्यासाठी चांगली नोकरी करण्याची हरीशची इच्छा आहे. चहा विक्री करण्याबरोबरच हरीशचे वडील रिक्षाही चालवतात. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा