आर्सेनल, रिअल माद्रिदकडून खेळणाऱ्या ३५ वर्षीय फुटबॉलपटूचं कार अपघातात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 17:11 IST2019-06-01T17:10:28+5:302019-06-01T17:11:02+5:30

सेव्हिला या संघाकडून जोसने फुटबॉल खेळायला सुरुवात केली. सेव्हिला या फुटबॉल क्लबनेच जोसचे कार अपघातामध्ये निधन झाल्याचे वृत्त ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे. 

Arsenal, Real Madrid's 35-year-old footballer dies in a car crash | आर्सेनल, रिअल माद्रिदकडून खेळणाऱ्या ३५ वर्षीय फुटबॉलपटूचं कार अपघातात निधन

आर्सेनल, रिअल माद्रिदकडून खेळणाऱ्या ३५ वर्षीय फुटबॉलपटूचं कार अपघातात निधन

नवी दिल्ली : आर्सेनल आणि रिअल माद्रिद या नामांकित संघाकडून खेळलेल्या ३५ वर्षीय जोस अँटोनियो रेयेस या फुटबॉलपटूचे कार अपघातामध्ये निधन झाले आहे.

सेव्हिला या संघाकडून जोसने फुटबॉल खेळायला सुरुवात केली. सेव्हिला या फुटबॉल क्लबनेच जोसचे कार अपघातामध्ये निधन झाल्याचे वृत्त ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे. 

Web Title: Arsenal, Real Madrid's 35-year-old footballer dies in a car crash