शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

VIDEO:नीरज चोप्राचे स्वप्नभंग करून सुवर्ण जिंकणाऱ्या खेळाडूला लाथा बुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 14:11 IST

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला (Neeraj Chopra) वर्ल्ड थलेटिक्स चॅम्पियनमध्ये रौप्य पदकावर (Silver Medal) समाधान मानावे लागले होते. नीरजचे चॅम्पियन बनण्याचे स्वप्न भंग करणाऱ्या ग्रेनेडाच्या ंडरसन पीटर्सला (Anderson Peters) त्याच्याच देशात मारहाण झाली आहे. पीटर्स राष्ट्रकुल स्पर्धेत (CWG 2022) सहभागी झाला होता त्यामुळे याच आठवड्यात तो आपल्या मायदेशी परतला आहे. कॅरेबियन नॅशनल डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, पीटर्सवर काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला आहे, ज्यामध्ये तो जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. या मारहाणीचा सर्व थरार कॅमेरात कैद झाला असून याची व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

ंडरसन पीटर्सने अलीकडेच अमेरिकेत पार पडलेल्या वर्ल्ड थलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्याने तब्बल ९०.५४ मीटर भाला फेकून आपल्या पदकाचा बचाव केला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या भारताच्यानीरज चोप्राने ८८.१३ मीटर भाला फेकून रौप्य पटकावले होते. मात्र ंडरसना त्याची ही सुवर्ण कामगिरी राष्ट्रकुल स्पर्धेत कायम ठेवता आली नव्हती. राष्ट्रकुल स्पर्धेत पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने ९०.१८ मीटर लांब भाला फेकून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तर पीटर्सला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. 

कॅरेबियन असोसिएशन ऑफ नॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष ब्रायन लुईस यांनी सांगितले, "मी शब्दांत सांगू शकत नाही की या घटनेमुळे मला किती वेदना झाल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ पाहून खूप दु:ख होत आहे."

पीटर्सला ग्रेनेडात झाली मारहाणज्या बोटीवर या मारहाणीची घटना घडली ती बोट त्रिनिदादच्या व्यापार मंत्र्यांच्या मुलाची आहे. या प्रकरणाची माहिती ग्रेनेडाच्या ऑलिम्पिक समितीने एक दिवस आधी अधिकृत निवेदनाद्वारे दिली होती. खेळाडूला मारहाण करणारे लोक ग्रेनेडातील नव्हते आणि पीटर्सला सुदैवाने जास्त दुखापत झाली नाही. सध्या आमची नजर पीटर्सच्या तब्येतीवर आहे. या प्रकरणाबाबत आम्ही सर्व पीटर्ससोबत आहोत आणि लवकरात लवकर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी अधिक माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली होती. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाNeeraj Chopraनीरज चोप्राGold medalसुवर्ण पदकSilverचांदीIndiaभारतSocial Viralसोशल व्हायरलAmericaअमेरिकाWest Indiesवेस्ट इंडिजPakistanपाकिस्तान