शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम फेरीत धडक मारण्याचे अमेरिकेचे लक्ष्य

By admin | Updated: June 21, 2016 02:05 IST

जुर्गेन क्लिंसमन याच्या अमेरिकन संघाचे लक्ष्य असणार आहे, ते मंगळवारी सेमीफायनलमध्ये लियोनल मेस्सी याच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघावर मात करीत कोपा

ह्यूस्टन : जुर्गेन क्लिंसमन याच्या अमेरिकन संघाचे लक्ष्य असणार आहे, ते मंगळवारी सेमीफायनलमध्ये लियोनल मेस्सी याच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघावर मात करीत कोपा अमेरिका सेंटेनारियो फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरी गाठणे. क्लिंसमन याने याआधीच उपांत्य फेरी गाठण्याचे लक्ष्य पूर्ण केले आहे. संघाने शानदार कामगिरी करताना उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि तेथे त्यांनी जबरदस्त फार्मात असणाऱ्या इक्वाडोर संघाला नमवले. तथापि, येथील एनआरजी स्टेडियममध्ये अर्जेंटिनाविरुद्ध क्लिंसमन याच्या संघाचा मार्ग तेवढा सोपा असणार नाही.अमेरिकेने नुकत्याच झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात चांगली कामगिरी कली. त्यामुळे क्लिंसमनला उपांत्य फेरीत विजय मिळवण्याची आशा आहे. जर्मनीच्या वर्ल्ड चॅम्पियन संघाचा सदस्य राहिलेल्या क्लिंसमन याने आम्ही कोपा अमेरिका जिंकू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे. तो म्हणाला, की गेल्या काही वर्षांत संघर्षपूर्ण सामन्यासाठी आम्ही युरोप आणि मेक्सिकोचे दौरे केले आणि विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो.’’दुसरीकडे अर्जेंटिनाने आतापर्यंत चार सामन्यांत १४ गोल केले आहेत आणि त्यांना रोखणे सोपे नाही. मेस्सीने उपांत्यपूर्व फेरीत वेनेजुएलाविरुद्ध गोल केला. ज्यामुळे संघ ४-१ असा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.मेस्सीने प्रतिस्पर्धी संघाला इशारा देताना म्हटले, ‘‘आम्ही योग्य मार्गपथावर आहोत; परंतु अमेरिकेच्या प्रेक्षकांसमोर खेळणे खूप कठीण आहे. शारीरिक रूपाने आमचा संघ खूप तुल्यबळ आहे आणि आम्हाला संधी मिळाल्यास आम्ही प्रतिस्पर्धी संघाला खूप हानी पोहोचवू शकतो.’’