शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

हॉकीत भारताच्या पोरींनी रचला इतिहास! प्रथमच आशिया चषक उंचावला, खेळाडूंना बक्षीसही जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 17:55 IST

India win the 2023 Women's Hockey Junior Asia Cup : क्रिकेटमध्ये भारताचा पराभव झाला असली तरी हॉकीमध्ये भारताच्या पोरींनी सोनेरी यश मिळवले.

Women's Junior Hockey Asia Cup । नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. खरं तर क्रिकेटमध्ये भारताचा पराभव झाला असला तरी हॉकीमध्ये भारताच्या पोरींनी सोनेरी यश मिळवले. हॉकी महिला ज्युनिअर आशिया चषक स्पर्धेत भारताने इतिहास रचला असून प्रथमच जेतेपद पटकावले आहे. 

दरम्यान, भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताने प्रथमच हॉकी महिला ज्युनिअर आशिया चषकाच्या स्पर्धेवर नाव कोरले आहे. अंतिम फेरीत टीम इंडियासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान होते. भारताने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या दक्षिण कोरियाचा २-१ असा पराभव केला. दक्षिण कोरियाने सर्वाधिक ४ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा २०२१ मध्येच होणार होती पण कोरोनामुळे ती दोन वर्षांच्या विलंबाने खेळवली गेली.

भारताच्या पोरींनी रचला इतिहासभारताच्या महिला हॉकी ज्युनिअर संघाने दक्षिण कोरियाचा पराभव करून ही किमया साधली. जपानमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या विजयाचा मान भारतीय महिलांना मिळाला. विजयानंतर हॉकी इंडियाने घोषित केले की,  खेळाडूंना प्रत्येकी २ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. तसेच सहाय्यक कर्मचार्‍यांना महिला ज्युनिअर आशिया चषक २०२३ चे विजेतेपद जिंकल्यामुळे प्रत्येकी १ लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळेल.

टॅग्स :ICC World Test Championshipजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाHockeyहॉकीasia cupएशिया कप 2022Team Indiaभारतीय क्रिकेट संघJapanजपान