शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उमद्या खेळाडूला महाराष्ट्र मुकला : अजित पवार

By admin | Updated: February 3, 2015 01:16 IST

च्केरळ येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राचा नेटबॉल संघाचा १९ वर्षीय खेळाडू मयुरेश पवार याचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यु झाला.

च्केरळ येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राचा नेटबॉल संघाचा १९ वर्षीय खेळाडू मयुरेश पवार याचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यु झाला. मयुरेश्वरच्या मृत्युमुळे उमद्या खेळाडूला महाराष्ट्र मुकला आहे. अशा शब्दात महाराष्ट्र आॅलंपिक संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेता अजित पवार यांनी आपला शोक व्यक्त केला. च्अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आपल्या कौशल्याच्या जोरावर सातारा जिल्ह्यातील मायणी सारख्या छोट्या गावातील मयुरेश पवार याने महाराष्ट्राच्या नेटबॉल संघात स्थान मिळविले होते. केवळ येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत होता. खेळातील निपूण कौशल्यामुळेच १९ वर्षीय मयुर ज्युनिअर गटात मोडत असूनही त्याला सिनीअर गटातून राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली होती. सोमवारी सकाळी इनडोअर स्टेडीयममध्ये तो चंदीगड विरुद्धचा सामना खेळला होता.