शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

२०१३ - सचिन तेंडुलकरला गोड निरोप

By admin | Updated: April 8, 2015 15:13 IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे शेवटचे आयपीएल असल्याने मुंबई इंडियन्समधील खेळाडूंनी आपल्या लाडक्या खेळाडूला गोड निरोप दिला.

४ एप्रिल २०१३ रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्याने आयपीएलच्या सहाव्या पर्वाची सुरुवात झाली. ख्रिस गेलच्या झंझावाती फलंदाजीने पहिल्याच सामन्यात चार चांद लावले. गेलने ५८ चेड़ूंमध्ये ९२ धावा चोपल्या. पण आयपीएलचे सहावे पर्व अखेरच्या टप्प्यात आले असताना स्पर्धेला स्पॉट फिक्सिंग व बेटिंगचे गालबोट लागले.  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे हे शेवटचे आयपीएल असल्याने मुंबई इंडियन्समधील खेळाडूंनी आपल्या लाडक्या खेळाडूला गोड निरोप दिला. 
सहाव्या पर्वातही नऊ संघ होते. तर डेक्कन चार्जर्सची नाव हेदराबाद सन रायडर्स असे करण्यात आले. मुंबईच्या क्रिकेट परंपरेला जपत मुंबई इंडियन्सने स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत फायनलमध्ये धडक दिली. अंतिम सामन्यात मुंबईसमोर आव्हान होते ते महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचे. मुंबईने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ गडी गमावत १४८ धावा केल्या. पण मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या बलाढ्य फलंदाजीला रोखून संघाला २३ धावांनी विजय मिळवून दिला.