'टोटल धमाल' हा धमाल फ्रेंचाइजीमधील तिसऱ्या चित्रपटाचा ट्रेलर आणि यातील तगडी स्टारकास्ट पाहून चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती आणि आज ती अखेर संपली आहे. ...
चित्रपटाच्या शीर्षकामधील डोंबिवली आणि अभिनेता संदीप कुलकर्णी सोडलं तर या चित्रपटाचा ‘डोंबिवली फास्ट’शी काहीही संबंध नाही. दोन्ही चित्रपटांची तुलना होऊच शकत नाही. डोंबिवली रिटर्न ही एक पूर्णपणे वेगळी कथा आहे. ...
रॅप ही संस्कृती आपल्याकडे अमेरिकेतून आली आहे. भारतात हाताच्या बोटावर मोजावे इतकेच रॅपर आहेत.त्यामुळे गल्ली बॉय हा जोयाचा सिनेमा नेमका काय आहे याची उत्सुकता सगळ्यांना सुरुवाती पासूनच लागली होती ...
दिग्दर्शक संजय जाधवने देखील प्रेम व मैत्रीवर आधारीत सिनेमाची मेजवानी रसिकांना दिली आहे. मात्र यावेळेस त्याने प्रेम व मैत्रीच्या पलिकडे जाऊन बदला व वासना या गोष्टी अधोरेखित करण्याचे धाडस 'लकी' चित्रपटातून केले आहे. ...
'नीरजा', 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग' यानंतर सोनम कपूरची ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातील स्वीटी भलतीच भाव खावून जाते. अनिल कपूर यांनीही आपल्यातील अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. ...