शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

शिक्षकांनी दिली जीवनाला कलाटणी....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 1:20 AM

आई-वडिलांचे संस्कार, सर्व शिक्षकांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे उद्योजक, रायगड जिल्ह्यातील प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला. यात शिक्षकांनी केलेल्या संस्कारांचा वाटा खूप मोठा आहे.

- वैभव गायकरपनवेल : शिक्षकांचे संस्कार, आपुलकी, गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा देण्यात येणारा मदतीचा हात, शिक्षणाची पद्धती या सर्व गोष्टीचा प्रभाव जीवनावर पडल्याने जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात काम करू करू शकलो, अशा शब्दांत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शिक्षकांचे ऋण व्यक्त केले.आई-वडिलांचे संस्कार, सर्व शिक्षकांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे उद्योजक, रायगड जिल्ह्यातील प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला. यात शिक्षकांनी केलेल्या संस्कारांचा वाटा खूप मोठा आहे. -रामशेठ ठाकूर

मराठी भाषेविषयी आपुलकी निर्माण केली भोसले सरांनीसाताऱ्यातील रयतशिक्षण संस्थेत मराठी वाङ्मय या विषयासाठी दत्ता भोसले सर होते. त्यांचा मराठीवर पगडा, वक्तृत्व हे खरोखरच मनाला भावलेले होते. मराठी विषय शिकवताना संत वाङ्मयाची परंपरा त्यांनी शिकविल्यावर कोणत्याही विषयावर भावना तयार होण्याचे काम त्यांच्यामुळे झाले.रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांमुळेच घडलोमाझे, प्राथमिक शिक्षण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत झाले. आम्ही शिकत असलेल्या गव्हाण येथील शाळेच्या पडिक भिंती, शाळेच्या बाजूला गुरांचा गोठा असताना तत्कालीन शिक्षक एस.पाटील सर, येवले सर, गांजाळे सर आदींनी आम्हाला शिक्षण दिले. शिक्षणाविषयी मनात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात या शिक्षकांचा वाटा आहे.अनेक महिने पगार नसताना शिक्षणदानात या शिक्षकांनी खंड पडू दिला नाही. साताºयात शिकताना शिक्षक दत्ता भोसले यांचा प्रभाव व संपूर्ण रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांचा वागण्याचा, बोलण्याचा, मदतीचा प्रभाव माझ्यावर कायम राहिला.उनउने सरांच्या विचारसणीचा प्रभावमी १९६८ ते ७२ दरम्यानच्या काळात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळचे प्राचार्य एस. के उनउणे (बापू) यांचा प्रभाव माझ्यावर पडला. आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेनुसार एस.के उनउने (बापू) हे मदत करायचे. बापूंच्या याच संस्काराची शिदोरी कायम स्मरणात राहिली व खºया अर्थाने समाजाला मदतीचा हात देण्याची भावना मनात निर्माण झाली.जिथे शिकलो तिथला पुरस्कारज्या शिक्षक संस्थेने अनेक विद्यार्थी घडविले. मी स्वत: ज्या संस्थेत शिकलो, नोकरी केली, अशा आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण या संस्थेचा सर्वोच्च लक्ष्मीबाई पाटील (रयत माउली पुरस्कार) हा मला मिळाला. ही माझ्यासाठी अभिमानास्पद आणि समाधानाची बाब ठरली आहे.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनEducationशिक्षण