शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भे पूलाखाली दोन तरूणांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 10:24 IST

तुर्भे पूलाखाली दोन तरूणांची हत्या झाली आहे.  पोलिसांना घटनास्थळी दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत

ठळक मुद्देतुर्भे पूलाखाली दोन तरूणांची हत्या झाली आहेपोलिसांना घटनास्थळी दारुच्या बाटल्या सापडल्या आहेतअंतर्गत वादातुन त्यांची हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

नवी मुंबई, दि. 26-  तुर्भे पुलाखाली दोन तरूणांची हत्या झाली आहे.  पोलिसांना घटनास्थळी दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. यावरून दारुची पार्टी झाल्यानंतर अंतर्गत वादातुन त्यांची हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. संदीप उर्फ बाळा गायकवाड वय २२ वर्ष आणि समीर अस्लम शेख वय २० वर्ष अशी मृतांची नावं आहेत. हे दोघं जण तुर्भेमधील आनंदनगर व हनुमान नगर झोपडपट्टीत राहणारे आहेत. त्यांची दगड़ाने डोक ठेचुन त्यांची हत्या करण्यात आल्याचीही माहिती समोर येते आहे. ठाणे बेलापूर या रहदारीच्या मुख्य मार्गावर ही घटना घडली आहे.  हे दोघंही बिगारी कामगार असल्याचं समजतं आहे. 

पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच हे ठिकाण असून घटनास्थली दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. यावरून त्याठिकाणी रात्री त्यांची दारुची पार्टी झाल्याचं स्पष्ट होतं आहे. मात्र त्यांच्या सोबत कोण होतं ? हत्येचे नेमके कारण काय ? याचा उलगडा झालेला नाही. त्यानुसार याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी सांगीतले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुण मृतदेह शव विच्छेदनासाठी पालिका रूग्णालयात पाठवला आहे. तर हत्येचा उलगडा करण्यासाठी विशेष पथके तयार करन्यात आली असुन त्यांच्याकडून मयतांच्या परिचयाच्या व्यक्तिंची चौकशी केली जात आहे.