शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत घ्या

By admin | Updated: July 25, 2015 01:43 IST

राज्यातील अनुदानप्राप्त संस्थांमधील सेवेत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांतील एका व्यक्तीस

मुंबई : राज्यातील अनुदानप्राप्त संस्थांमधील सेवेत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांतील एका व्यक्तीस अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेण्याचे आदेश आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास शिक्षणाधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. परिणामी शिक्षक कुटुंबीयांची वाताहत होत असून आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी परिषदेने केली. याबाबत अधिक माहिती देताना परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे म्हणाले, आदेशाचे पालन होत नसल्याने अनेक कुटुंबे निराधार झाली आहेत. या संदर्भात विधान परिषदेत शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यावर सभापतींनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. ठाणे जिल्ह्यात सुमारे ४५ प्रकरणे गेल्या ८ वर्षांपासून प्रलंबित असल्याची माहिती मोते यांनी दिली. ते म्हणाले, राज्यभर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची याहून भीषण परिस्थिती आहे. काही कुटुंबीयांकडून अधिकारी अनुंकपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी लाच घेत असल्याचा आरोपही मोते यांनी केला. (प्रतिनिधी)