शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
3
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
4
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
5
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
6
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
7
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
9
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
11
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
12
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
13
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
14
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
15
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
16
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
17
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
18
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
19
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
20
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!

चांद्रयान २ ची प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:47 PM

आरसीएफमधून वरिष्ठ परिचालक पदावरून निवृत्त झालेल्या अरुण भोसले यांनी कोपरखैरणेमध्ये चांद्रयान-२ ची प्रतिकृती तयार केली आहे.

नवी मुंबई : आरसीएफमधून वरिष्ठ परिचालक पदावरून निवृत्त झालेल्या अरुण भोसले यांनी कोपरखैरणेमध्ये चांद्रयान-२ ची प्रतिकृती तयार केली आहे. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.कोपरखैरणे सेक्टर ७ मधील सद्गुरू सोसायटीमध्ये अरुण भोसले राहतात. भारताच्या चांद्रयान-२ ची जगभर चर्चा सुरू आहे. चांद्रयानाची माहिती नवी मुंबईकरांना व्हावी यासाठी त्यांनी तीन आठवडे मेहनत करून चांद्रयानाची प्रतिकृती तयार केली आहे. प्रतिकृती बनविण्यासाठी पीव्हीसी पाइप, अल्युमिनीयम तारा, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, नट बोल्ट, इलेक्ट्रिक मोटर्स, एलईडी लाइट्स आणि त्यांना कंट्रोल करण्यासाठी मायक्रो कंट्रोलर संगणकाचा वापर केला आहे. कोपरखैरणेमध्ये तयार केलेले चांद्रयान पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. भोसले स्वत: सर्वांना याविषयी माहिती देत असतात. हा प्रकल्प सादर करण्यासाठी १५ हजार रुपये खर्च आला आहे.दोन वर्षांपूर्वी अरुण भोसले यांनी इस्रो इंडियाचे मॉममंगलम नावाचे मॉडेल तयार केले होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले होते. केंद्र शासनाकडून त्यांना या कार्याबद्दल प्रशस्तिपत्रही देण्यात आले होते..मुंबईच्या नेहरू सेंटरच्या धर्तीवर नवी मुंबईत विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातून चांगले शास्त्रज्ञ निर्माण होण्यासाठी येथे सायन्स सेंटर उभे राहावे अशी अपेक्षा आहे.- अरुण भोसले, निवृत्त अधिकारी, आरसीएफ