शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

ताबा सुटल्याने कारचा अपघात, सुरक्षारक्षकाचे थोडक्यात बचावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:52 AM

चालकाचा ताबा सुटल्याने कार सोसायटीच्या भिंतीला धडकून अपघाताची घटना सीबीडी येथे घडली आहे. या दुर्घटनेत सोसायटीच्या सुरक्षारक्षकाचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.

नवी मुंबई : चालकाचा ताबा सुटल्याने कार सोसायटीच्या भिंतीला धडकून अपघाताची घटना सीबीडी येथे घडली आहे. या दुर्घटनेत सोसायटीच्या सुरक्षारक्षकाचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अपघातानंतर पळालेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास सीबीडी सेक्टर ११ येथील हिलटन सेंटर या इमारतीच्या आवारात हा प्रकार घडला. सदर इमारत वाणिज्य वापरासाठी असून, त्यामध्ये विविध कंपन्यांची व व्यावसायिकांची कार्यालये आहेत. यामुळे त्याठिकाणी सतत नागरिकांची ये-जा सुरू असते. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास या सोसायटी आवारात उभ्या असलेल्या कार (एमएच ०९ ईयू २०८२)ने सोसायटीच्या भिंतीला जोराची धडक दिली. अपघाता वेळी कार चालवणाऱ्या तरुणाचा कारवरील ताबा सुटला. यामुळे कारचा वेग वाढून ती तिथे उभ्या असलेल्या चार ते पाच वाहनांना धडकली.यानंतर ती सोसायटीची भिंत व फाटक तोडून दुसºया भिंतीवर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामध्ये कारच्या पुढच्या भागाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे, तर केवळ एअर बलून उघडल्याने कार चालकाचे प्राण वाचले आहेत. यामध्ये सोसायटीच्या सुरक्षारक्षकाचे देखील थोडक्यात प्राण वाचले आहेत, तर कारचालकाने तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला आहे.अपघाताची माहिती मिळताच इमारतीच्या सोसायटी पदाधिकाºयांनी घडलेल्या प्रकाराची माहिती सीबीडी पोलिसांना दिली. त्यानुसार कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत असले तरी सदर कार एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाची असल्याने कारवाईबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात