शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

पनवेल शहरात उभी राहतेय सामाजिक-सांस्कृतिक चळवळ - रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 11:24 PM

पनवेलमधील या सोहळ्याला पनवेलकरांनी भरभरून दाद दिली. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या सोहळ्यात पनवेल गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

पनवेल : शहर नावारूपाला येत असताना प्रत्येक नागरिकाचा हातभार लागणे गरजेचे आहे. ‘पनवेल गौरव’ कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या लोकमतचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. डोंबिवलीत सांस्कृतिक चळवळ निर्माण झाली होती. तशीच चळवळ पनवेलमध्ये उभी राहत आहे. रायगडचा पालकमंत्री म्हणून मला या कार्यक्रमात सहभागी होता आले ही आनंदाची बाब असल्याचे गौरवोद्गार राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी फडके नाट्यगृहात आयोजित पनवेल गौरव पुरस्काराच्या वितरणाच्या वेळी काढले.पनवेलमधील या सोहळ्याला पनवेलकरांनी भरभरून दाद दिली. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या सोहळ्यात पनवेल गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले. पनवेलमधील विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी उपस्थित होते. या वेळी सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, संगीत, उद्योग आदी क्षेत्रातील एकूण २६ मान्यवरांचा ‘पनवेल गौरव’ने सन्मान करण्यात. या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार तथा सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, वाय. टी. देशमुख, अरुण भगत, जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभा घरत, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेविका मुग्धा लोंढे आदींसह मोठ्या संंख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.‘लोकमत’ने राबविलेला हा कार्यक्रम खरोखर उत्कृष्ट आहे. भविष्यात अशाप्रकारचा सोहळा हा नाट्यगृहात आयोजित न करता मोठ्या मैदानात आयोजित करावा. शहर नावारूपाला आणायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीचा त्यासाठी हातभार लागायला हवा. ‘लोकमत’ने याकरिता पुढाकार घेतला असून यामध्ये मला सहभागी होता आले याचा मला आनंद आहे .-रवींद्र चव्हाण,राज्यमंत्रीया पुरस्कार सोहळ्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाला सहभागी करून घेतले याबद्दल आम्ही ‘लोकमत’चे आभारी आहोत. ज्या पद्धतीने राज्यमंत्री चव्हाण यांनी आम्ही डोंबिवलीकर ही संस्कृती जपली आहे. त्याच धर्तीवर आम्ही देखील मी पनवेलकर म्हणून पनवेलची मान ताठ राहील याकरिता कार्यरत राहू. ‘लोकमत’ने सन्मानित केलेल्या सर्व विजेत्यांना शुभेच्छा.-रामशेठ ठाकूर,माजी खासदारया सोहळ्याद्वारे घरच्या माणसाने, घरच्या ठिकाणी पाठीवर दिलेली थाप आहे. सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस रामशेठ ठाकूर आणि कुटुंबीय आहेत.‘लोकमत’ नेहमीच पत्रकारितेतील आपले वेगळे स्थान टिकवून आहे. या कार्यक्रमात सहभागी होताना आनंद वाटला. पुरस्कार विजेत्या सर्व मान्यवरांना शुभेच्छा.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल

 

टॅग्स :panvelपनवेल