मावळते वर्ष सिडकोचे मनोधैर्य वाढविणारे ठरले आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना मिळाली. विशेषत: आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा होणार विरोध मावळला. ...
राज्यातील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणा-यांनी रायगड-उरणचे रस्ते पाहिल्यास त्यांना विश्रांतीच घ्यावी लागेल, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता केली. ...
उरण : इन्फ्रास्ट्रक्चरची अनेक कामे मार्गी लागली नसल्याने, जेएनपीटी बंदरांतर्गत सात हजार ९१५ कोटी खर्चाचे देशातील सर्वात मोठ्या लांबीचे बंदर डिसेंबर अखेर कार्यान्वित होण्याच्या आशा मावळल्या आहेत. ...
नवी मुंबई : नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान बाजारात स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला १५०० क्रेट स्ट्रॉबेरीची आवक होते. ...
नवी मुंबई : एपीएमसी परिसरात १३ वर्षांच्या मुलीवर पित्यानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी विजय गावणंग या आरोपीला अटक केली आहे. ...
पनवेल : साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाला एक वेगळे वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आ ...