खारघरमधील रिक्षा चालकांनी सलग सातव्या दिवशी बंद ठेवत प्रवाशांना वेठीस धरले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने यासंदर्भात बघ्याची भूमिका घेतल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ...
केंद्र शासनाच्या आदेशानुसार महापालिकांचे जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करण्यावर भर दिला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही रोखविरहित व्यवहाराकरिता आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...
नियम धाब्यावर बसवणाºया २४६२ बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे, तर वाहनांना काळ्या काचा ...
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील एकूण ६४ खासगी खारभूमी योजनांची संपूर्ण नूतनीकरणाची कामे हाती घेऊ न एकूण ६ हजार ३३५ हेक्टर क्षेत्र पुन:प्रापित करण्याचे नियोजन राज्य शासनाच्या खारलॅण्ड विभागाच्या माध्यमातून करण्यात आले ...
दा तीन महिने आधीच ‘फळांचा राजा’ हापूस हा एपीएमसीत दाखल झाला आहे. देवगड हापूस आंब्याच्या पाच डझनाच्या पहिल्या पेटीला तब्बल नऊ हजार रु पयांचा दर मिळाल्याची चर्चा रंगली आहे. ...
कामोठेमध्ये फेरीवाल्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. सुधीर नवले, अविनाश पडवळ मिलिंद खाडे या तिघांना मंगळवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. ...
पनवेल तालुक्यातील आदईजवळील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या अपघातात एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. आदई गावाजवळ असलेला शॉर्टकट या महिलेसाठी जीवघेणा ठरला आहे. ...
ज्यांच्या खांद्यावर आम्ही इतकी वर्षे विश्वासाने मान ठेवली त्यांनीच विश्वासघात करावा, हा मानवतेशी द्रोह आहे. तुम्ही सिडको आणि सरकारचे लाभार्थी, आम्ही धारातीर्थी, असे होऊ देणार नसल्याचे ठामपणे सांगत वाहतूकदारांच्या संपावर तोडगा काढा, अन्यथा होणाºया परि ...
बडोदा बँक लुटीमध्ये पकडण्यात आलेल्या आरोपीने कोठडीत स्वत:ला जखमी करून घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपींना सांभाळायचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे, ...