आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सुमारे दोन हजार कोटींची प्रकल्पपूर्व कामे हाती घेण्यात आली आहे. या कामांसाठी लाखो वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. ...
देशातील आठव्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मानांकन मिळालेल्या नवी मुंबई शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. प्रशासनाच्या सातत्यपूर्ण जनजागृतीला केराची टोपली दाखवत शहरवासीयांनी स्वच्छतेच्या अभियानाला कोलदांडा दिला आहे. ...
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. आयुक्त शिंदे हे शासनाच्या शिष्टमंडळासाठी चीनला गेले असताना टपालाद्वारे हे गोपनीय पत्र पनवेल महानगरपालिकेला पाठविण्यात आले आहे. ...
खारघरमध्ये असलेल्या तळोडा रैपिड एक्शन फ़ोर्स(शीघ्र कृती दल) च्या जवानानी एका रिक्षा चालकाला घरात घुसून मारहाण केल्याची घटना बुधवारी येथील तलोजा मजकुर गावात घडली. ...
विमानतळ प्रकल्पाच्या वाहतूकदार ठेकेदारांनी कामाच्या योग्य मोबदल्यासाठी सुरू केलेले आंदोलन सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले, तर खारघरमधील रिक्षा चालकांनी आठवडाभरापासून पुकारलेला ...
आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल भारतीय महिला कबड्डी संघाच्या कर्णधार व महापालिकेच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांचा आज महापालिका मुख्यालयात सन्मान करण्यात आला. ...
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत गोदामांमुळे सुरक्षेबाबतीत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच पालिका क्षेत्रातील धरणा कॅम्प याठिकाणी टायरच्या गोदामाला आग लागली होती. ...
जेएनपीटीने मल्टीपर्रपज युटीलिटी बोट भाडेतत्त्वावर घेतली असून तिचा उपयोग बंदराच्या सागरी क्षेत्रात होणारी तेलगळती आणि समुद्रात होणारा कचरा साफ करण्यासाठी केला जाणार आहे. ...