बडोदा बँक लूट प्रकरणात अटकेत असलेल्या गुन्हेगारांनी आपसातही एकमेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. बँक लुटल्यानंतर मालेगाव येथे चोरीचे सोने विकण्यासाठी टोळीचे चौघे गेले होते ...
शहरातील लॉजिंग-बोर्डिंग अवैध धंद्याची ठिकाणे ठरत आहेत. अशा ठिकाणी वेश्याव्यवसायासह प्रेमप्रकरणातून अनैतिक संबंधांचे प्रकार घडत आहेत. कालांतराने त्यांच्यात वाद झाल्यास बलात्काराच्या तक्रारी पोलिसांपर्यंत येत आहेत. शिवाय गुन्हेगारांना आश्रय घेण्यासाठी ...
पनवेलमधील तलाठी संघटनांनी पुकारलेल्या एक दिवसीय लेखणी बंद आंदोलनामुळे पनवेल तालुक्यातील नागरिकांचे हाल झाले. कामानिमित्त पनवेल तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. ...
बेलापूर येथील पोलीस आयुक्तालय मार्ग, तसेच अर्बन हाट ते अग्रोळी गावाकडे जाणाºया मार्गावरील नो पार्किंग झोनमध्ये सर्रासपणे गाड्या उभ्या केल्या जात आहेत. ...
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीपैकी एक असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवाप्रदूषण वाढत चालले आहे. ...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल जप्तीचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणात राज्यात नावाजल्या जाणा..... ...
बडोदा बँक दरोड्यातील गेना प्रसाद उर्फ भवरसिंग राठोड याचा दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्याने बँकेलगतचा गाळा भाड्याने घेऊन साथीदारांच्या ताब्यात देऊन पळ काढला होता. ...
पनवेल येथे १ ते ३ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय ज्युनियर व सब ज्युनियर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पहिल्याच दिवशी पंच म्हणून कामगिरी बजावण्यासाठी जळगाव येथून आलेल्या कैलाश राजपूत (६०) यांचा शुक्रवारी ...
सायबर सिटी म्हणून परिचित असलेली नवी मुंबई एचआयव्हीच्या विळख्यात सापडली आहे. सद्यस्थितीला महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दहा हजार एचआयव्ही बाधितांची नोंद असून, त्यापैकी दोन हजार रुग्ण महापालिका क्षेत्राबाहेरचे आहेत. ...