नवी मुंबई- सानपाडा सेक्टर ११ मधील बँक ऑफ बडोदावर भुयार खोदून दरोडा टाकण्यात आला. शनिवार-रविवार दोन सुट्टीचे दिवस पाहून हा दरोडा पडला होता. सोमवारी सकाळी, १३ नोव्हेंबरला बँक उघडल्यावर दरोड्याचा प्रकार उघडकीस आला. ...
प्रथम वर्ग न्यायालयाची जुनी इमारत धोकादायक बनली आहे. गळती थांबविण्यासाठी छतावर प्लॅस्टिकचे आवरण टाकण्यात आले आहे. इमारत कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून ...
पत्नीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची घटना महापे येथे घडली आहे. पतीने न विचारता नणंदेला आर्थिक मदत केल्यावरून त्यांच्यात महिन्यापासून भांडण सुरू होते. ...
वाहनांच्या ब्रेक टेस्टसाठी आरटीओला रहदारीच्या रस्त्यावरच चाचणी घ्यावी लागत आहे. अडीचशे मीटर वाहन चालवूनच ब्रेकची चाचणी व्हावी अशा न्यायालयाच्या सूचना आहेत. ...
पनवेलमध्ये राज्यस्तरीय ४० व्या खाशाबा जाधव राज्यव्यापी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला शनिवारी सुरु वात झाली. शुक्रवारी या स्पर्धेकरिता राज्यभरातील पहिलवानांचे आगमन ...