तालुक्यातील ताडवागळे ग्रामपंचायतीमधील शौचालयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती. यातील गंभीर बाब म्हणजे या प्रकरणात ज्या ग्रामसेवकावर आक्षेप घेण्यात आला ...
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शहरात स्वच्छता सर्वेक्षण सुरू झालेले आहे. नागरिकांचा सक्रि य सहभाग अतिशय मोलाचा असून, पालिकेच्या कर्मचारीवर्गानेही प्रामाणिकपणे जनतेची सेवा करून ...
पनवेलमधील नागरिक सध्या खड्ड्यांमुळे त्रस्त असून, चालकांना याचा मोठा फटका बसत आहे. शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. अनेक ठिकाणी असलेले खुले मॅनहोल हे जीवघेणे ठरत ...
महापालिका रुग्णालयांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी वार्षिक १६ कोटी रुपये खर्चाचा ठेका बी.व्ही.जी. कंपनीला दिला आहे. या कामाची निविदा मंजूर करताना, कामाची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केल ...
भविष्यात बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून पाहिले जाणा-या ‘नैना’ क्षेत्राच्या विकासाला गती देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विकासाच्या आड येणा-या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने एक संयुक्त समिती गठीत करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...
पनवेलमधील याकूब बेग ट्रस्टच्या कार्यालयातील सौदी अरेबिया देशाच्या रियालसह तब्बल ४६ लाख ७७ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून दीड लाख रुपये व एक कॅमेरा जप्त क ...
अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे पनवेल महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी ६२ लाख रु पये जमा झाले आहेत. गेल्या १५ महिन्यांपासून पालिकेने परिसरात केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. ...
पनवेल महापालिका प्रशासनाने तयार केलेला सुमारे १२०० कोटींचा अर्थसंकल्प निधीअभावी ४३८ कोटींवर करण्यात आला आहे. नगरसेवकांसाठी असलेल्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
नेरुळ येथील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात कामगाराची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार अवघ्या २४ तासांच्या आत नेरुळ पोलिसांनी मारेकºयाला भोईसरहून अटक केली. ...
मकर संक्रांत जवळ आल्याने सर्वत्र पतंगांची धूम दिसत आहे. वेगवेगळे पतंग बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून, दोन रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत पतंग बाजारात उपलब्ध आहेत. एकीकडे बच्चे कंपनी, तरुणाई पतंग उडवून काटाकाटीच्या तयारीत आहेत, तर मांजामुळे पक्षी ...