वित्त संस्थांकडून आरबीआयच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष गुन्हेगारांच्या पत्त्यावर पडत आहे. बहुतांश बँका व पतपेढ्यांकडून सुरक्षेत हलगर्जीपणा होत असून, याबाबत पोलिसांनी वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. ...
ठाणे-ऐरोलीदरम्यान कळव्यातील ठाणे-वाशी या रेल्वे ट्रॅकवर पसरलेल्या कचºयामुळे या रेल्वेमार्गावरून धावणाºया ठाणे-वाशी अथवा ठाणे-पनवेल लोकल घसरण्याची भीती रेल्वेच्या सूत्रांनी वर्तवली आहे. ...
टारझनचा गांजा अड्डा पुन्हा सुरू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच एपीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले. सुरक्षारक्षकांनी सापळा रचून गांजाविक्री करणा-या पंकजकुमार गुप्ताला पकडले. ...
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील तापमानामध्ये सतत चढ-उतार होत आहेत. ‘ओखी’ चक्रीवादळामुळे या आठवड्यात वातावरणात बदल झाला असून, शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे धुक्याची समस्या निर्माण झाली आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील टारझनचा गांजा अड्डा दीड वर्षानंतर पुन्हा सुरू झाला आहे. २४ तास गांजाविक्री करण्यासाठी कमिशनवर मुले नेमण्यात आली आहेत. ...
बडोदा बँक लुटण्यापूर्वी सदर टोळीने तीन जिल्ह्यांतील बँकांची टेहळणी केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, लॉकर असलेली व बाजूचा गाळा रिकामा असलेली बँक जुईनगरमध्ये दिसल्याने त्यांनी तिथला गाळा भाड्याने घेतला ...