घरात डांबून ठेवल्याने मद्यपीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या पतीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी बंद घरात ठेवण्यात आले होते. मद्यपान करायला न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरांतील अवैध प्रवासी वाहतुकीचा फटका एनएमएमटी, एसटी महामंडळालाही बसू लागला आहे. एनएमएमटीचे तब्बल १३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
समाजात प्रत्येकाला निर्भयपणे वावरता यावे, तसेच एक सुदृढ समाज तयार करण्याच्या हेतूने रविवारी बेलापूर परिसरात निर्भय वॉकचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद ...
शहर स्वच्छतेसाठी दिवस-रात्र धावपळ करणा-या महापालिका प्रशासनाचे मनपा मुख्यालयातील डेब्रिजच्या ढिगा-याकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. अनेक महिन्यांपासून डेब्रिज इमारतीच्या बाहेर पडले असून ते उचलले जात नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात के ...
संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी झोकून देणा-या आणि जिवाची, कुटुंबीयांची पर्वा न करता देशासाठी शहीद होणा-या लष्करातील सैनिकांचा पहिलाच गौरव सोहळा वरळीत होणार आहे. ...
पनवेल महापालिका प्रशासनाच्या मार्फत विकासकामे होत नसल्याने सत्ताधारी, विरोधकांनी शनिवारी महासभेत चांगलाच गोंधळ घातला. महापालिका हद्दीतील २९ गावांतील विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. ...
नरेंद्र दाभोळकर हत्येच्या सीबीआयमार्फत सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागूनही ती मिळत नसल्याची खंत हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे. ...