पनवेल महापालिकेला पहिल्याच वर्षी अर्थसंकल्पातील उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आले आहे. नियोजनाचा अभाव व कर चुकविणा-यांवर कडक कारवाई होत नसल्याने अपेक्षित उत्पन्न वाढलेले नाही. कर चुकविणा-यांमध्ये मोबाइल टॉवर चालकांचाही समावेश आहे. ...
विकासकांचे हित डोळ्यासमोर ठेवून सिडकोने विक्री केलेल्या भूखंडांना नव्याने रस्ता देण्यासाठी मोठ्या नाल्यावर अतिक्रमण करण्याचा घाट घालून मूळ आराखड्याला बगल दिली आहे. ...
शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शहरात खळबळ उडाली आहे. तस्करी करणा-यांचे धाबे दणाणले असून, कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ...
या महिन्याच्या सुरुवातीला द्राक्षांची आवक कमी होती. मात्र, आता आवक वाढल्याने दरही आवाक्यात आहेत. सर्वसामान्यांना आता द्राक्षांची चव चाखता येणार आहे. ...
हार्बर मार्गावरील प्रवाशांना अखेर दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावर एकूण २६ लोकल फे-या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे ...
गुटखा खाल्ल्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे व राज्यातील तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्य शासनाने जुलै २०१२ मध्ये राज्यात गुटखा विक्री, उत्पादन व साठा करण्यावर बंदी आणली. शासनाच्या या निर्णयाला साड ...
घरात डांबून ठेवल्याने मद्यपीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या पतीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी बंद घरात ठेवण्यात आले होते. मद्यपान करायला न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरांतील अवैध प्रवासी वाहतुकीचा फटका एनएमएमटी, एसटी महामंडळालाही बसू लागला आहे. एनएमएमटीचे तब्बल १३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...