हार्बर, ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. खांदेश्वर आणि मानसरोवरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे. ...
स्वच्छ भारत अभियानामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी अभियान राबवितानाच भविष्यात अस्वच्छता करणा-यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वच्छता नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी क् ...
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ३३८ कारखानदारांकडे पालिकेचे एलबीटीच्या रूपाने जवळपास ४०० कोटी थकीत आहेत. ही थकीत रक्कम कधी वसूल होणार? यासंदर्भात सोमवारी महासभेत सत्ताधारी-विरोधक नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे वसुलीचा तगादा लावला. वर्षभराचा कालावधी लोटून द ...
स्वच्छ अभियानांतर्गत जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या शौचालयामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आता पुढे येत आहे. अलिबाग तालुक्यातील ताडवागळे येथील आदिवासी समाजातील लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक करून त्यांना ठेकेदाराने नाडवल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली ...
कर्जत - कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर गाडी आडवी घालून लुटण्याचा प्रयत्न केल्यानंतर नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरू केला होता. अवघ्या ४८ तासांत सात लुटारूंना ताब्यात घेतले असून आणखी काही तरु णांचा शोध नेरळ पोलिसांचे पथक घेत आहे. ...
भूमिहीन झालेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणून सिडकोने साडेबारा टक्के भूखंड योजना सुरू केली; परंतु विविध कारणांमुळे या योेजनेला म्हणावे तसे यश आलेले नाही. यातील प्रमुख कारण भ्रष्टाचार हे असले तरी भ्रष्टाचाराचा भस्मासुर पोसणारे ...
नियमानुसार महापालिका क्षेत्रात सहाआसनी रिक्षांना प्रवेश करता येत नाही. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आरटीओ कार्यालयाकडून पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. ...
बडोदा बँक लुटीप्रकरणी अटकेत असलेल्या टोळीला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. गुन्हा उघड करून पोलिसांनी त्यांना अटक केल्यापासून ते पोलीस कोठडीत होते. त्यानुसार या अकराही जणांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
पतीसोबत फिरण्यासाठी मुंबईतून नवी मुंबईत आलेल्या विवाहितेला पळवून नेल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या दाम्पत्याचा आंतरजातीय प्रेमविवाह झालेला असल्याने तिच्या नातेवाइका ...