रोटरी क्लब आॅफ पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फेस्टिव्हलचे शुक्रवारी सायंकाळी मराठमोळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा केलेल्या २५०पेक्षा जास्त कलाकरांनी सर्वांची मने जिंकून घेतली. ...
राज्यभर गाजलेल्या स्वप्निल सोनावणे हत्येमधील मुख्य आरोपी राजेंद्र नाईक याचा शुक्रवारी तळोजा तुरूंगात आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. करावेगावातील स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
कोपरखैरणे रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक रामचंद्र झा कार्यालयातच मद्यपान करत असल्याचे शुक्रवारी मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. चालकाच्या मुलाचे लग्न झाल्याची पार्टी साजरी करणाºया झा यांना नीट बोलताही येत नव्हते. मनसे कार्यकर्त्यांनी हा प्रकार पोलिस ...
बेलापूर-सीवूड-उरण रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेचा शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. उरणच्या दिशेने जाणारा नवीन रेल्वेमार्ग सीवूड आणि बेलापूर दरम्यानच्या सध्याच्या रेल्वेमार्गाला ...
तुर्भे डम्पिंग ग्राउंडच्या विषयावरून लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. शासनाकडून तत्काळ जमीन हस्तांतर करून घ्यावी. योग्य मार्ग निघाला नाही, तर पुढील स्थायी समितीची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. ...
काही महिन्यांपूर्वी पनवेल शहर आणि परिसरात चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घरफोड्या करणा-या सराईत चोराला शहर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे २१ लाख रु पये किमतीचे ७० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. ...
मध्य रेल्वेवरील हार्बर मार्गावर ४ दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात बेलापूर-सीवूड-उरण रेल्वे प्रकल्पासंबंधित बेलापूर यार्ड रिमॉडलिंगचे काम करण्यात येणार आहे. सीवूड आणि बेलापूरदरम्यान सध्याचा रेल्वेमार्ग नवीन मार्गांना जोडण्यात येणार आह ...
अश्विनी बिद्रे प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर आणि राजू पाटील यांच्या ब्रेन मॅपिंग टेस्टची पोलिसांनी परवानगी मागितली आहे. तपासात आरोपी साथ देत नसल्याने ही मागणी करण्यात आली असून, याकरिता गुरुवारी न्यायालयात दोघा आरोपींना हजर करण्यात आले होते. ...
रोटरी क्लब आॅफ पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फेस्टिव्हलचे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. खांदेश्वर रेल्वेस्थानक रोडलगतच्या सर्कल मैदानावर दहा दिवस रंगणाºया फेस्टिव्हलची सुरुवात अडीचशे कलाकारांच्या उपस्थित होणार आहे. ते व ...
दोन हजार कोटींच्या ठेवी असणा-या नवी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थी वह्या, दप्तर व गणवेशापासून वंचित आहेत. २०१६-१७ वर्षासाठी फक्त १६ हजार विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचे पैसे दिले आहेत. ...