सोसायटीमध्ये घुसलेल्या भुरट्या चोराला रहिवाशांनी बांधून केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रहिवाशांविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. चोराला पकडल्याची माहिती पोलिसांना न देता त्याला एका खोली ...
तळोजा एमआयडीसी येथे कोल्ड स्टोरेजच्या पडद्याआड गोमांसाची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये दहशत निर्माण करणा-या टोळीतील तिघांना गजाआड करण्यात गुन्हे शाखेने यश मिळविले आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. ...
विमानतळाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. विमानतळ प्रकल्पबाधितांना स्थलांतरणाकरिता विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मेपर्यंत ही योजना सुरू असणार आहे. ...
पोलिसांसाठी २०१७ हे वर्ष कसोटी पाहणारे ठरले. वर्षभरामध्ये ४५६१ गुन्हे दाखल झाले असून ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ७ टक्क्याने घसरले असून न्यायालयात गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाणही ६० वरून ४५ टक्के ...
जागतिक वारसा लाभलेल्या देशातील १७ सौंदर्यस्थळांपैकी एक असलेल्या एलिफंटा लेणी (घारापुरी बेट) येथे सत्तर वर्षांनंतर प्रथमच वीज पोहोचली आहे. त्यामुळेच आता लवकरच एलिफंटा लेणी विद्युत दिव्यांच्या प्रकाशाने लखलखणार आहे. याच पार्श्वभूमीवर घारापुरी बेटावरील ...
नवी मुुंबईतील तुर्भे येथे राहणारे पोस्टमन सीताराम मलप्पा पुजारी हे मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास अंधेरी येथील एक कार्यक्रम आटोपून मोटारसायकलने घरी जात होते. कोपरी पुलाजवळील टीएमटी बसथांब्याजवळ ते लघुशंकेसाठी थांबले. ...
पनवेल महापालिकेला पहिल्याच वर्षी अर्थसंकल्पातील उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आले आहे. नियोजनाचा अभाव व कर चुकविणा-यांवर कडक कारवाई होत नसल्याने अपेक्षित उत्पन्न वाढलेले नाही. कर चुकविणा-यांमध्ये मोबाइल टॉवर चालकांचाही समावेश आहे. ...
विकासकांचे हित डोळ्यासमोर ठेवून सिडकोने विक्री केलेल्या भूखंडांना नव्याने रस्ता देण्यासाठी मोठ्या नाल्यावर अतिक्रमण करण्याचा घाट घालून मूळ आराखड्याला बगल दिली आहे. ...
शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शहरात खळबळ उडाली आहे. तस्करी करणा-यांचे धाबे दणाणले असून, कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ...