Next

नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय आणि महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 09:28 PM2018-03-05T21:28:31+5:302018-03-05T21:29:00+5:30

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयोजित नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय व महापालिकास्तरीय खुल्या शरीर सौष्ठव स्पर्धाचे आयोजन ...

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयोजित नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय व महापालिकास्तरीय खुल्या शरीर सौष्ठव स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजभरातून 178 आणि पालिका क्षेत्रातील 75 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. (व्हिडिओ- संदेश रेणोसे)