जुईनगर येथील बडोदा बँक लुटीच्या गुन्ह्यावर मोका लावण्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात अटक असलेल्या ११ जणांना पुन्हा पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील दोन किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ...
गुन्हेगारी नियंत्रणामध्ये आणणारे पोलीस पनवेलमध्ये आदिवासींच्या विकासासाठी झटत आहेत. सहा आदिवासी पाडे दत्तक घेतले आहेत. पाड्यामध्ये घरकूलसह सरकारी योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
तीन वर्षांपूर्वी कोपरखैरणेत घडलेल्या पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा लागली आहे. त्याने सहा वर्षांच्या मुलीला उंदीर मारण्याचे औषध मिसळलेला भुर्जीपाव खायला घालून बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अतिप्रसंग केला होता; परंतु य ...
सिडको कर्मचा-यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनावेळी जेवणातून २५ जणांना शुक्रवारी रात्री विषबाधा झाली. जेवणानंतर काही वेळात उलट्या व पोटदुखीचा त्रास झाल्याने त्यांना वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, सिडकोकडून या संबंधीची तक्रार पोलिसांकडे करण्या ...
माशा हा आपल्या मातीतील कलाविष्कार आहे. जुन्या काळात या कलेकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. मात्र आता या चुका दुरुस्त करण्यात येणार असून तमाशा सारख्या लोककलेला राजप्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम सरकार करेल, अशी शाश्वती सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिली. ...
खारघर सेक्टर १२मध्ये मनोज कनोजिया या लॉण्ड्री व्यावसायिकाची मंगळवारी सायंकाळी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण खारघर परिसरात खळबळ उडाली होती. खारघर पोलिसांनी या घटनेचा छडा लावत सर्व आरोपींना दोन दिवसांत अटक केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यात ठाणे, मुंबई, रायगड विभागांतील जवळपास तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत. ...