महाशिवरात्रीच्या सुट्टीत ऐन वेळी बदल करून ती व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दिल्याचा प्रकार नेरुळच्या डी.पी.एस. शाळा व्यवस्थापनाकडून घडला आहे. यामुळे शाळेचे शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह पालकांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्याकडून शाळा व्यवस्थापनाप्रति न ...
तालुक्यातील कर्नाळा किल्ला व प्रबळगडावरून खाली पडून सहा वर्षांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात आहे. तरुण मुले, मुली कोणतीही साधन सामुग्री न घेता सध्या ट्रेकिंगला जाताना दिसत आहेत. मात्र, ही ट्रेकिंग त्यांच्या जीवावर बेतत आहे. ...
समाजाचा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, आपली न्यायव्यवस्था सक्षम आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. कोणत्याही जातीधर्माचा न्यायालयाच्या निकालावर कधीच परिणाम होत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील मौजे पारगाव-डुंगी येथील भूविकासाचे काम वाटपामध्ये केवळ डुंगी गावाचे नाव दर्शविले आहे. त्यामुळे पारगाव गावाचे रहिवासी म्हणून आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे. ...
ज्या दिवसाची युवक-युवती वर्षभर वाट पाहत असतात, त्या व्हॅलेंटाइन डेसाठी सोमवारपासूनच शहरातील गिफ्ट हाउसमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीसाठी गिफ्ट खरेदी करण्यास युवावर्गाने गर्दी केली होती. व्हॅलेंटाइन निमित्त आज शहरात प्रेमाला बहर येणार आहे. ...
पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बदलीसाठी दबाव आणला जात आहे. सत्ताधारी भाजपालाच आयुक्त नको असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बदलीच्या वृत्तामुळे पनवेलकरांनी नाराजी व्यक्त केली असून, आयुक्तांच्या समर्थनात सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला ...
नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामकाजाच्या ठेक्यापासून पारगाव दापोली ग्रामस्थांना वंचित ठेवल्यामुळे आज संतापलेल्या पारगाव ग्रामस्थांनी मोर्चा काढून विमानतळाचे कामकाज ठप्प केले. ...
कार्यकर्त्यांमुळेच हेमलकसा प्रकल्पाचा विकास साधण शक्य झाले असून यामध्ये प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे अशा शब्दात मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ . प्रकाश आमटे यांनी प्रकल्पाच्या यशाची माहिती दिली. ...
केंद्र सरकारची संघटना असल्याचे भासवुन खंडणी उकळणारया दोघांना गुन्हे शाखा पोलीसांनी अटक केली आहे. एकांद्या बनावट अर्जाद्वारे व्यवसायीकांना कारवाईची धमकी देवून त्यांच्याकडून पैसे उकळले जायचे. ...