लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिव्यांग विद्यार्थ्याने संगणकावर सोडविला बारावीचा पेपर - Marathi News | Divya Vidyarthi Resumes XIIth Science Paper | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिव्यांग विद्यार्थ्याने संगणकावर सोडविला बारावीचा पेपर

उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत प्रथमच संगणकावर उत्तरपत्रिका सोडविण्यास परवानगी देण्यात आली आहे ...

पनवेल पालिकेच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ - Marathi News | An unprecedented turmoil in Panvel municipality meeting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल पालिकेच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ

पनवेल महानगरपालिकेची दि. २१ रोजी पार पडलेली तहकूब महासभा पुन्हा एकदा गोंधळाने गाजली. सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करीत ...

सावली ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा तिढा कायम - Marathi News | The shadow retains the rehabilitation of the villagers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सावली ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा तिढा कायम

सेंट्रल पार्कच्या नावाखाली पालिकेने उद्ध्वस्त केलेल्या घणसोलीतील सावली ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ...

शिळफाटा परिसरातील चौदा गावांना पुन्हा महापालिकेचे वेध - Marathi News | Municipal corporation watch again to fourteen villages in Shilpata area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिळफाटा परिसरातील चौदा गावांना पुन्हा महापालिकेचे वेध

ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या ‘त्या’ १४ गावांना पुन्हा महापालिकेचे वेध लागले आहेत ...

गरीब विद्यार्थ्यांचा अर्थसंकल्प कागदावरच - Marathi News | Poor students budget on budget | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गरीब विद्यार्थ्यांचा अर्थसंकल्प कागदावरच

महापालिकेने २०१७ - १८ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पातील २९८७ कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य केले. मार्चपर्यंत १५०० कोटी रुपये खर्च होणार असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले; ...

सेंट्रल पार्कचे लोकार्पण लवकरच - Marathi News | The opening of Central Park soon | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सेंट्रल पार्कचे लोकार्पण लवकरच

पालिकेच्या वतीने घणसोलीत सुरू असलेल्या सेंट्रल पार्कचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पुढील दोन महिन्यांत त्याचे लोकार्पण केले जाणार आहे ...

सेंद्रिय खतनिर्मिती करणारी ‘हार्मोनी’ पहिली सोसायटी - Marathi News | The First Society 'Organic Organic Manure' Harmony ' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सेंद्रिय खतनिर्मिती करणारी ‘हार्मोनी’ पहिली सोसायटी

सध्या घनकचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न शहरांना भेडसावत आहे. त्यामुळे कचºयाचे जागीच विघटन करणे काळाची गरज आहे ...

म्हसळा ग्रामीण रु ग्णालयाची वीज महावितरणने कापली - Marathi News | Molasses electricity from Mhasal village is cut by MSED | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळा ग्रामीण रु ग्णालयाची वीज महावितरणने कापली

येथील ग्रामीण रु ग्णालयाचे तब्बल ७८,७८० रुपयांचे वीज बिल थकविल्याने मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास महावितरणने वीज कापली ...

कर्जतमध्ये बारावी परीक्षेसाठी २२७८ विद्यार्थी - Marathi News | 2278 students for the Class XII examination in Karjat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतमध्ये बारावी परीक्षेसाठी २२७८ विद्यार्थी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाºया एचएससी (बारावी) बोर्डाच्या परीक्षेसाठी कर्जत तालुक्यातून २२७८ विद्यार्थी बसले असून ...