महापालिकेने १९९५ - ९६ पासून १७,७३३ कोटी रुपये महसूल मिळविला असून शहर विकासासाठी खर्च केला आहे, परंतु एवढा प्रचंड खर्च केल्यानंतरही २५ वर्षांमध्ये एक श्वान नियंत्रण केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना उभारता आलेला नाही. राजकीय व प्रशासकीय उदासीनतेमुळे केंद्र ...
पनवेल महानगरपालिकेचा २०१८ - १९ चा आर्थिक वर्षाचा ५१६ कोटींचा अर्थसंकल्प बुधवारी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्थायी समिती समोर मांडला. मात्र या अर्थसंकल्पावर सेनेने टीका केली आहे. अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलेली एलबीटीची आकडेवारी फसवी असल्याचा आरोप ...
पनवेल महापालिकेचा २०१८ - १९ आर्थिक वर्षासाठी ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. पनवेलच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. पाणी, घनकचरा, आरोग्य, रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद केल ...
पनवेल महापालिकेचा वास्तववादी अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. अशक्यप्राय अशा भव्य प्रकल्पांच्या घोषणा करण्याचे टाळले आहे. शहर स्वच्छतेला व पायाभूत सुविधेवर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पावर स्थायी समितीमध्ये व सर्वसाधारण सभेमध्ये सर ...
पनवेल परिसरात महिलांचे प्रमाण कमीच असल्याचे मागील जनगणना आणि मतदार नोंदणी आकडेवारीवरून उघड झाले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत मुलीचा जन्मदर वाढत आहे, ही बाब अतिशय समाधानकारक असल्याचे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेली आहे. ...
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि सरकार दुर्लक्ष करते तेव्हा अन्यायाविरोधात संघटित होऊन प्रतिकार केला जातो. अशीच परिस्थिती सध्या पेण तालुक्यातील दुष्मी, ठाकूरपाडा आणि खारपाडा येथील नागरिकांवर ओढवली आहे. नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही ए ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याच्या कामाला जोराने सुरुवात झाली आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यात सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामासाठी प्रकल्पग्रस्तांना ५५० कोटींचे वाटप होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून ३९१ कोटी रुपये महाड मह ...
एमआयडीसीच्या जुन्या मुख्यालय परिसराचे भंगार गोदाम झाले आहे. सर्वत्र कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले असून, कर्मचारी वसाहतीमधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीमध्ये काहीच चर्चा झाली नाही. अधिका-यांकडून उत्पन्नाचे आकडे समजून घेतल्यानंतर सभा संपविण्यात आल्याने पूर्ण दिवस व्यर्थ गेला. ...