प्रशासन मनपा शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. अनेक शाळांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. खासगी शाळा चालाव्या यासाठी जाणीवपूर्वक मनपा शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा घणाघाती आरोप नगरसे ...
पनवेल-मुंब्रा मार्गावरून गुन्हे शाखा पोलिसांनी १०० किलो गांजा जप्त केला आहे. स्कोडा कारच्या डिकीमधून हा गांजा घेवून जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघेही मुंब्य्राचे राहणारे असून आंध्र प्रदेशमधून ते विक्रीसाठी गांजा घेवून आले होते. ...
घर, बंगलो विक्रीच्या बहाण्याने ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कमांडर्स गेटवे प्रकल्पाच्या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. त्याने २०० हून अधिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. गृहप्रकल्पासाठी पैसे घेवूनही वेळेत प्रकल्प सुरू न करता ग्राहका ...
पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांच्या बदलीसाठी सत्ताधारी अविश्वास ठराव आणणार आहेत. आयुक्तांच्या समर्थनार्थ शहरातील सामाजिक संघटना एकत्र आल्या असून बुधवारी २१ मार्चला पनवेलमधील मिडलक्लास सोसायटीच्या मैदानात जनतेचा विश्वासदर्शक ठराव घेणार आ ...
पनवेल महापालिकेच्या महासभेत आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आयुक्तांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. ...
तापमान वाढल्याने सध्या नागरिकांची काहिली होत आहे. त्यातच पनवेल तालुक्यातील काही गावे व पाडे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. आदिवासी वाड्यातील ग्रामस्थांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ...
पनवेल महापालिकेत समाविष्ट २३ ग्रामपंचायतींमधील २९ गावांमध्ये कोणत्याही स्वरूपाची अग्निशमन यंत्रणा सद्यस्थितीला कार्यान्वित नाही. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत याठिकाणी दुर्घटना घडू शकते. ...
शहरात बेकायदा होर्डिंगबाजीचे प्रमाण वाढत चालले आहे. प्रत्येक नोडमध्ये चौकाचौकात विनापरवाना होर्डिंग पहायला मिळत आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असतानाही मोठ्या होर्डिंगबाजांवर कारवाईकडे अधिकारी कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे. ...
सायन-पनवेल मार्गावरील जुई पुलाचे दुरुस्तीकाम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. गत आठवड्यात एकाचा बळी गेल्यानंतर गुन्हा दाखल होताच विभागाला जाग आली आहे. ...