कामोठे सेक्टर ३६ मधील न्यू बालाजी ज्वेलर्सवर गुरुवारी रात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी मालकावर चॉपरने हल्ला करून तब्बल तीन किलो सोने, दागिन्यांसह तब्बल ६५ लाखांचा ऐवज पळविला आहे. ...
राज्यात रोज ४८ रेल्वेमधून परप्रांतीयांचे लोंढे येत आहेत. पनवेल टर्मिनसचे महत्त्व वाढत असून परप्रांतीयांचे लोंढे न थांबविल्यास या परिसरात आतंकवाद्यांचे अड्डे तयार होतील, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी उलवे टेकडी सपाटीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान बुधवारी दुपारी भू-सुरुंगाचे दगड ओवळे गावातील घरावर कोसळले. ...
रायगडातील आरोग्यविषयक यंत्रणा सुधारण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन यंत्रणा महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती. ...
पनवेल शहर व ग्रामीण भागातील तीव्र पाणीटंचाईमुळे बोअरवेल घेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. तालुक्यात ३०० ते ४०० फुटांपर्यंत चाचपणीचा प्रयत्न केला जात आहे. ...