तुर्भे जंक्शन येथे ठाणे-बेलापूर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांप्रकरणी संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ...
प्रकल्पग्रस्तांचे नेते, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेने शुक्रवारी महासभेत ठराव करून त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ...