कोपरखैरणे येथे सिडकोची अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असताना दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये सहा पोलीस जखमी झाले असून, त्यामध्ये वरिष्ठ निरीक्षकाचाही समावेश आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. २०१३ मध्ये संशयित अतिरेकी सापडल्यानंतरही प्रशासनाने सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. ...
उरण, पनवेल, नवी मुंबई परिसरात नवी मुंबई विमानतळ, न्हावा - शिवडी सी लिंक रोड, जेएनपीटीचे चौथे बंदर, नेरुळ - उरण रेल्वे प्रकल्प, करंजा मच्छीमार बंदर, खोपटा टाऊन आदि आंतरराष्टÑीय आणि अतिमहत्त्वाचे प्रकल्प येवू घातले आहे. ...
सिग्नल यंत्रणा अद्ययावत करत शहरात सात ठिकाणी विदेशी तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल बसवण्यात आले आहेत. मात्र हे सिग्नल पादचाऱ्यांच्या इशाºयावर चालत नसल्याने हात दाखवून रस्ता ओलांडा या देशी पध्दतीवरच त्याठिकाणी रस्ता ओलांडला जात आहे ...
तुर्भे गावातील राजकीय होर्डिंग फाडून तणाव निर्माण करणाऱ्याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप मंगल पाटील (५८) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून सूडबुध्दीने होर्डिंग फाडल्याचे उघड झाले आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये प्रकल्पबाधित झालेल्या गणेशपुरी-सिद्धार्थनगर येथील मागासवर्गीयांच्या १५८ घरांचे सिडकोच्या माध्यमातून पुनर्वसन व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
साडेबारा टक्के योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड देणे गरजेचे आहे. परंतु द्रोणागिरी नोडमध्ये भूखंडांचे वाटप करताना सिडकोने या नियमाला सपशेल हरताळ फासला आहे. भूखंडांचे वाटप खारफुटी किंवा विकासाला निर्बंध असलेल्या क्षेत्रात करण्यात आले आहे. ...