Navi Mumbai (Marathi News) वाशीतील एमजीएम रुग्णालयातल्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. ...
महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी विशेष लक्ष दिले आहे. ...
मुसळधार पावसाचे दुष्परिणाम शहरात जाणवायला सुरुवात झाली आहे. ...
तळोजातील घोट नदी पुलावरून पलटी झालेल्या कारमधील चौघांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. ...
सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. ...
नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केलेल्यांवर कारवाई करण्यासाठी नवीन पनवेल व पनवेल शहरात टोइंग व्हॅन तैनात करण्यात आली आहे ...
शहरातील टोइंग व्हॅनवरील वाहतूक पोलिसांवर हुज्जत घालणे एका तरु णाला चांगलेच महाग पडणार असून वाहतूक पोलिसांनी त्या तरुणाविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ...
विधानसभेच्या लोगोचा वापर करून आमदार असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भेतील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. ...
मुसळधार पावसामुळे तळोजामधील घोट नदीमध्ये सोमवारी दुपारी कार नदीमध्ये कोसळली. ...