लिफ्टच्या मोकळ्या जागेतून पडून चेतन खराडे (१४) याच्या मृत्यूची घटना दिघा येथे घडली आहे. याप्रकरणी इमारतीचे मालक (बिल्डर) जगदीश खांडेकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांना पावसाने सर्वाधिक झोडपून काढले. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, उरण, श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्याचा समावेश आहे. ...
दहावीच्या परीक्षेमध्ये नवी मुंबईमधील ९३.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ३,९२८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून ३६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. ...
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलेल्या फसव्या वेतनवाढीविरोधात शुक्र वारी अचानक काम बंद आंदोलन छेडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. ...
शहरात रिक्षा भाडे नाकारणा-या रिक्षाचालकांविरोधात तक्रारी वाढू लागल्या आहेत. यामुळे पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी गुरुवारी स्टिंग आॅपरेशन करून २५ रिक्षाचालकांवर कारवाई केली. ...
पनवेल : गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेखाली रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पनवेलमधील धरणांमधील गाळउपसा करण्यास मोफत परवानगी दिली होती. पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणातून ५0 लक्ष घनमीटर गाळउपसा झाला असून, त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.पनवेल मह ...