अपहरण करून आणलेल्या १० दिवसाच्या बालकाची विक्री होण्यापूर्वीच पोलिसांनी त्याची सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यात दोघा महिलांचा समावेश आहे. परंतु हे बालक त्यांनी कुठून आणले याचा अद्याप उलगडा झालेला नाही. ...
देशभरातील वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवार (२०)पासून बेमुदत सुरू केलेल्या चक्काजाम आंदोलनात जेएनपीटी बंदरातील ट्रान्सपोर्टरही सहभागी झाले आहेत. ...