कळंबोली येथील ग्यान आश्रमातील तीन भावांवर त्याच आश्रमात राहणा-या तिघा तरु णांनी लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. ...
एनएमएमटी बसमधून पडून वृद्ध प्रवाशाच्या मृत्यूची घटना सीबीडी येथे घडली आहे. ते बसच्या मागच्या दरवाजाजवळ उभे असताना वळणावर तोल जाऊन बसमधून खाली पडून हा अपघात घडला. ...