शहरातील उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील उद्याने जीवघेणी ठरू लागली आहेत. त्या ठिकाणी होणाऱ्या विद्युत वायरींचे शॉर्टसर्किट व स्फोटाच्या घटनांमध्ये उद्यानात आलेले नागरिक जखमी होऊ लागले आहेत. ...
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये तापाच्या साथीने नागरिक हैराण झाले आहेत. आसूडगावमध्ये एक मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांना डेंग्यूची लागण झाली असून, त्यांच्यावर खासगी रुणालयात उपचार सुरू आहेत. ...
सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या १५ हजार घरांच्या विक्रीसाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. ही घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. विशेष म्हणजे, या घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर आॅनलाइन अर्ज मागविले जाणार आहेत. ...