लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
ड्रग्जची विक्री करणाऱ्या २ नायजेरियन महिलांना बेड्या  - Marathi News | Two Nigerian women arrested with drugs by taloja police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ड्रग्जची विक्री करणाऱ्या २ नायजेरियन महिलांना बेड्या 

हॅप्पीनेस ऍगबॉखियन आणि डेस्टिनी फिलिप असे आरोपी महिलांची नावे     ...

विनापरवाना शाळांवर होणार कारवाई, महापालिकेने बजावल्या नोटिसा - Marathi News | Unauthorized schools will take action, notices issued by municipal corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विनापरवाना शाळांवर होणार कारवाई, महापालिकेने बजावल्या नोटिसा

पालिकेने अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करूनही अनेक शाळांनी पालिकेला न जुमानता शाळा सुरूच ठेवल्या आहेत. अशा शाळांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देऊन पालिकेने तत्काळ शाळा बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. ...

देवीच्या पूजेच्या बहाण्याने लुटले सोने; संकट टाळण्यासाठी भंडारा - Marathi News | Gold plundered by the worship of the Goddess; Bhandara to avoid crisis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :देवीच्या पूजेच्या बहाण्याने लुटले सोने; संकट टाळण्यासाठी भंडारा

कुटुंबावरील संकट टाळण्याकरिता देवीचा भंडारा घालण्याच्या बहाण्याने सोने लुटल्याचा प्रकार एपीएमसीत घडला आहे. या प्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वसाहत विभागातील सेवा शुल्क आता आॅनलाइन; २ जुलैपासून सुविधेचा प्रत्यक्ष शुभारंभ - Marathi News |  The colonial department service charges are now online; A direct launch of the facility from July 2 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वसाहत विभागातील सेवा शुल्क आता आॅनलाइन; २ जुलैपासून सुविधेचा प्रत्यक्ष शुभारंभ

सिडकोच्या वसाहत विभागातील विविध सेवा शुल्क भरण्यासाठी आता आॅनलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वसाहत विभागांच्या हस्तांतरण, तारण ना हरकत प्रमाणपत्र, मुदतवाढ, अतिरिक्त चटईक्षेत्र, तसेच तात्पुरत्या परवानग्या आदीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची सुविधा यापूर ...

ऐरोलीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प - Marathi News |  Trance harbor jam due to overhead wire breaking near Airli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोलीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प

ठाणे-वाशी रेल्वेमार्गावरील प्रस्तावित दिघा स्थानकालगत शनिवारी दुपारी रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे तीन तास दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी, ठाणे ते वाशी, नेरूळ मार्गावरील रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ...

पनवेलमधील नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News |  Nine officers transferred from Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या

पनवेल महानगरपालिकेत विविध पदांवर कार्यरत असलेल्या प्रतिनियुक्तीवरील नऊ अधिकाºयांच्या अखेर विविध पालिकांत बदल्या करण्यात आल्या आहेत. ...

अतिक्रमण प्रकरणी सहा महिन्यांत ४00 जणांवर गुन्हे - Marathi News | Crime in 400 cases of encroachment in six months | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अतिक्रमण प्रकरणी सहा महिन्यांत ४00 जणांवर गुन्हे

शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार मागील सहा महिन्यांत अनधिकृत बांधकाम प्रकरणी जवळपास ४00 जणांवर विविध पोलीस ठाण्यात ...

पनवेलकरांची वाट खडतर... - Marathi News | Panvelkar's wait | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलकरांची वाट खडतर...

पहिल्याच पावसात पनवेल शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पनवलेकरांचा प्रवास खडतर झाला आहे ...

घणसोलीतील स्वातंत्र्यसैनिकांचे नामफलक गायब - Marathi News | Ghansoli's freedom fighters missing the namesake | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोलीतील स्वातंत्र्यसैनिकांचे नामफलक गायब

घणसोली गावाला स्वातंत्र्य लढ्याची ऐतिहासिक ओळख आहे. या गावातील अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. अनेकांनी तुरुंगवास भोगला होता. ...