अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीच्या इन्सुलेटरचा स्फोट होऊन महिला गंभीर झाल्याप्रकरणी पालिकेसह महापारेषणच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल मनसेने १५ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या आंदोलनाला स्थगिती दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५ सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटचे धर्मशाळेमध्ये रूपांतर झाले आहे. २५०० पेक्षा जास्त परप्रांतीय व्यापारी व फेरीवाल्यांनी मार्केटमध्ये अतिक्रमण केले आहे. ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात देशातील सर्वोत्तम शहराचा बहुमान लाभलेल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय कायमस्वरूपी राहवी, याकरिता मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण केली जात असून, त्यासाठी विव ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाला अवघा एक महिना शेष आहे. मात्र, आतापासूनच अनेक घरांमध्ये बाप्पाच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. ...
सिडकोपाठोपाठ महापालिकेनेही मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीची जबाबदारी झटकून लावली आहे, त्यामुळे सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या आठ हजार इमारतींतील सुमारे ५२ हजार रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. ...
पनवेल महपालिका क्षेत्रात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. विशेषत: डेंग्यूच्या संशयित रुग्णांत लक्षणीय वाढ झाल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांत शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत असताना मात्र, घारापुरी बेटावरील महादेवाची विविध रूपे असलेल्या अतिप्राचीन लेणी पाहण्यासाठी सोमवारीच बंद ठेवले जात आहे. ...