खोट्या सह्या घेवून जमिनीच्या व्यवहारात झालेल्या फसवणुकीत नेरुळच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. परंतु आत्महत्येच्या घटनेला महिना होवून शिवाय सबळ पुरावे देवूनही रेल्वे पोलीस संबंधितावर कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मयत व्यक्तीच्या बहिणीने केला ...
मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याच्या शाळा व्यवस्थापनाच्या हालचालीविरोधात पालकांनी कोपरखैरणेतील तेरणा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना घेराव घातला. यावेळी केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेला प्राधान्य देण्यासाठी व्यवस्थापनाने मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्या ...
नवीन पनवेलमधील सिडको इमारतींना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. विविध कारणांमुळे येथील इमारतींना पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ...
लिफ्टच्या मोकळ्या जागेतून पडून चेतन खराडे (१४) याच्या मृत्यूची घटना दिघा येथे घडली आहे. याप्रकरणी इमारतीचे मालक (बिल्डर) जगदीश खांडेकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांना पावसाने सर्वाधिक झोडपून काढले. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, उरण, श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्याचा समावेश आहे. ...