लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोर्टविरोधात उपोषण, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा - Marathi News | Fasting against ports, agitation agitated | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोर्टविरोधात उपोषण, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

उरण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सिंगापूर पोर्ट विरोधात गुरुवारी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. ...

पुनर्बांधणीसाठीच्या कागदपत्रांची यादी महापालिका करणार प्रसिद्ध - Marathi News |  The renowned registration of the documents for reconstruction will be done by municipal corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पुनर्बांधणीसाठीच्या कागदपत्रांची यादी महापालिका करणार प्रसिद्ध

वाशीमध्ये जुन्या इमारतींचा प्रश्न सुटणे आवश्यक आहे. इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी कोणती कागदपत्रे लागणार याची यादी महापालिका लवकर जाहीर करणार असल्याची माहिती आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिली आहे. ...

विज्ञान, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीसह उद्योगांना गती- केंद्रीय खाद्य उद्योगमंत्र्यांचं प्रतिपादन - Marathi News |  Progress of industries with agriculture due to the use of science and technology - Central Food Industry Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विज्ञान, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीसह उद्योगांना गती- केंद्रीय खाद्य उद्योगमंत्र्यांचं प्रतिपादन

भारतातील शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा आधार घेत शेती करीत आहेत. ...

महापालिकेचे आता व्यावसायिक संघ, राज्यातील पहिला प्रयोग - Marathi News | Now the professional team of the municipal corporation, the first experiment in the state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेचे आता व्यावसायिक संघ, राज्यातील पहिला प्रयोग

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने कबड्डी, खो-खो, शूटिंग बॉल खेळाचे व्यावसायिक संघ निर्माण केले असून, संघातील खेळाडूंची अंतिम निवड लवकरच केली जाणार आहे. ...

दिनकर सोनावणे याला न्यायालयीन कोठडी - Marathi News | Dinkar Sonawane court judicial custody | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिनकर सोनावणे याला न्यायालयीन कोठडी

आदिवासी योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या दिनकर सोनावणेला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली होती, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

नेरूळ-उरण मार्गावर लोकलची यशस्वी चाचणी - Marathi News |  Successful test of locals on Nerul-Uran road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरूळ-उरण मार्गावर लोकलची यशस्वी चाचणी

नेरूळ-उरण मार्गावरील खारकोपरपर्यंत लोकल सेवा दृष्टिपथात आली आहे. ...

भिकाऱ्यांचे महामार्गावर अतिक्रमण, सानपाड्यामध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Encroachment on the beggars highway, security question in Sanpada, on the anagram | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भिकाऱ्यांचे महामार्गावर अतिक्रमण, सानपाड्यामध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथे ५०० पेक्षा जास्त भिका-यांनी अतिक्रमण केले आहे. ...

मुंबईकरांना कांदा पुन्हा रडवणार! - Marathi News | Mumbaikars will cry onion again! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईकरांना कांदा पुन्हा रडवणार!

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. ...

प्रकल्पबाधितांचे पुनर्वसित भूखंडावर बांधकाम - Marathi News | Construction of project affected people on rehabilitated plot | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रकल्पबाधितांचे पुनर्वसित भूखंडावर बांधकाम

विमानतळ प्रकल्प व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना २२.५ टक्के व पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेंतर्गत भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे. ...