नवी मुंबई येथे सिडको प्रदर्शनी केंद्राच्या भव्य सभागृहात आयोजित मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुण्यानंतर नवी मुंबईतील हा उद्योग विभागाचा दुसरा मेळावा होता, ...
पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे तसेच सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले, संदीप गायकवाड़, बबन जगताप यांच्या मार्गदर्शखालील पथकाने ही कामगिरी केली आहे. गुरु चरण सिंग, अहमद हसन शेख आणि गुलबान जहर हसन यांना अटक केली असून हे तिघेही दिल् ...
सायन - पनवेल महामार्गावरील सर्व पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. याविषयी नागरिकांनी वारंवार आवाज उठविल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेतलेली नाही. ...
नवी मुंबई – नवी मुंबईतल्या आदिवासी पाड्यातील ५ मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. कातकरी पाडा, भीमनगर, रबाळे एमआयडीसी येथील आदिवासी पाड्यातील ५ मुले बुधवारी दुपारपासून बेपत्ता झाली आहेत. याबाबत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक् ...
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये सध्याच्या घडीला वाहतुकीची समस्या गंभीर बनत चालली आहे. मुंब्रा-पनवेल बायपासचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांना हेडूसने-तळोजा एमआयडीसी मार्गे नावडे फाटा या ठिकाणाहून वाहतूक वळविण्यात आलेली आहे. ...
जोपर्यंत जीर्ण जलवाहिनी बदलण्यात येत नाही, तोपर्यंत मागणीप्रमाणे पाणी देणे अशक्य असल्याचे एमजेपीने सिडकोला लेखी कळवले आहे. त्यामुळे अगामी काळात पाण्याचा प्रश्न सुटेल, असे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करणे क्रमप्राप्त झालेले आहे. ...