गतपाच वर्षांपासून प्लॅनिंग आणि शासनाच्या परवानगीच्या गर्तेत सापडलेल्या ‘नैना’ प्रकल्पातील पहिल्या नगररचना परियोजना अर्थात टीपी स्कीमला अखेर मंजुरी मिळाली आहे. ...
वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या सहा मोटारसायकल, एक कार व ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने, असा सहा लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...
सानपाड्यामधील उद्यानामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी घडली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीची छबी दिसली होती. पोलिसांनी परिसराची झाडाझडती घेऊन आरोपीला अटक केली आहे. ...
पाप-पुण्याच्या अथवा व्यवसायवृद्धीच्या भावनेतून ठिकठिकाणी कबुतरांना रस्त्यावर धान्य टाकले जात आहे, यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यालगत शेकडो कबुतरांचे थवे पाहायला मिळत आहेत; ...
आदिवासी समाजाच्या वन हक्क मान्यता कायद्याच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत आहेत. आमचा आदिवासींचा इतिहास लिहिला गेला नाही, कारण आमच्या समाजात सुशिक्षित माणसेच नव्हती, परंतु आता मात्र आम्ही गप्प बसणार नाही ...
कंत्राटदाराच्या नियुक्तीअभावी नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम रखडले आहे; परंतु आता पहिल्या टप्प्याबरोबरच उर्वरित तिन्ही टप्प्यांचे काम एकाच वेळी पूर्ण करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...
पनवेल : नवी मुंबईसह पनवेलमध्ये गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. ढोल-ताशांच्या गजरामध्ये बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. पहाटे सहापर्यंत विसर्जन सुरू होते. महापालिकेने ६६ टन निर्माल्य संकलित केले असून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृतीही केली. ...