महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये १८ डिसेंबर २०१७ ला दारूबंदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावामुळे पनवेलचा राज्यभर नावलौकिक झाला. ...
नवीन पनवेल येथील विचुंबे गावातील विसपुते कॉलेजजवळ टाटा पॉवरचे झाड्यांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरु होते. दरम्यान, झाडाची फांदी उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीवर पडल्याने मोठा स्फोट झाला आणि आगीने पेट घेतला. ...
आॅपरेशन ‘मुस्कान’ अंतर्गत गुन्हे शाखा पोलिसांनी उलवे येथून पाच बालकामगारांची सुटका केली आहे. तर त्यांना नोकरीवर ठेवून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल झाले. ...
स्थायी समितीमध्ये पालिका अधिकाºयांच्या कार्यशैलीविषयी संशय व्यक्त करण्यात आला. एक कनिष्ठ अभियंत्याकडे जवळपास आठ गाड्या असून त्यांच्या मालमत्तांची चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी केली. ...
आरोपी लक्ष्मणप्रसाद घटना घडली त्या दिवशी बाकड्यावर बसला होता. त्याच्याशेजारी नऊवर्षीय मुलगीही बसलेली असल्याने बघणाºया नागरिकांना ती चिमुरडी त्याची नात असल्याचे वाटले ...