स्वत:च्या मालकीचे धरण असूनही नवी मुंबईकरांना दिवाळीमध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसी परिसरामध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...
उत्तर भारतीय समाजातर्फे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचा पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघात रविवार नागरी सत्कार करण्यात आला. ...
सण उत्सवात भेट देण्याची परंपरा आहे. मित्रपरिवार, नातेवाईकांना भेटवस्तू देताना काय द्यावे याबाबत अनेकदा विचार पडतो. मात्र सध्या मार्केटमध्ये आधुनिक पारंपरिकतेचा मेळ घातलेल्या विविध वस्तू उपलब्ध आहेत. ...
अशोक आजारी होता. त्यामुळे योग्य उपचार कारागृह प्रशासनाने न दिल्याने त्याचा कोठडीत मृत्यू झाला असल्याचे त्याच्या नातेवाईकांना आरोप करत भांडुप पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे. ...
ऐरोली येथे चाललेल्या बेकायदेशीर हुक्का पार्टीवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कारवाई केली. त्याठिकाणी ६० हून अधिक मुले पार्टीसाठी जमलेली होती. त्यामध्ये ७ अल्पवयीन मुलांसह ९ मुलींचा समावेश होता. ...
रिपब्लिकन पक्ष आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलू देणार नाही व त्याकडे वाकड्या नजरेने कोणाला पाहताही येणार नाही, असा इशारा राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला अहो. ...
दिवाळी निमित्त ‘लोकमत’च्या माध्यमातून आयोजित केलेल्या, ‘सूर दिवाळीचे’ या कार्यक्रमात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्र मातून दिवाळीचे सूर छेडण्यात आले. ...