'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील एका व्यक्तिरेखेमुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी आगरी-कोळ्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी अभिनेते भाऊ कदम यांची भेट घेतली. ...
उरण रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी उद्घाटन होत आहे. रेल्वे वाहतुकीमुळे तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. जेएनपीटी मार्गावरील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होणार असून बांधकाम व्यवसायाला सुगीचे दिवस येणार आहेत. ...
आरोपींनी गुन्हयामध्ये वापरलेलय गाडीचा चालक हा गुन्हयातील इतर आरोपीचा नातेवाईक असून चालक आरोपी याचा गुन्हयातील सहभाग स्पष्ट झाल्याने त्यास गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्हयामध्ये पाचव्या आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यामध्ये भा. ...